निधी वाटपात युपी, बिहारला भरभरून दान; महाराष्ट्राच्या तोंडाला मोदींनी पुसली पाने
X : @NalawadeAnant मुंबई महाराष्ट्रातून जीएसटीसह (GST) सर्व प्रकारच्या कर संकलनातून (Tax collection) सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो. पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार (NDA government) स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण करण्यात आले. यामध्ये भाजपाशासित राज्यांना भरभरून निधी आणि महाराष्ट्राला […]