बिल्कीस बानो प्रकरणात मोठी बातमी, गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
नवी दिल्ली बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले, की गुन्हेगारी थांबवण्यासाठी शिक्षा दिली जाते. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावं लागेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज (8 जानेवारी) आपला […]