मुंबईतील 86,020 जन्म प्रमाणपत्रांवर अनियमिततेचा दावा; RTI उत्तराच्या आधारे डॉ. किरीट सोमयांचा गंभीर आरोप
19,753 प्रमाणपत्रे कागदपत्रांशिवाय सुधारल्याचा दावा; प्रकरणाची SIT कडून चौकशी सुरू मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जन्म प्रमाणपत्र व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी केला आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तराचा हवाला देत त्यांनी गेल्या दोन वर्षांत जुन्या SAP प्रणालीद्वारे 86,020 जन्म प्रमाणपत्रे बेकायदेशीरपणे जारी करण्यात आल्याचा दावा केला. डॉ. सोमैया यांनी प्रसिद्ध […]
