Rahul Gandhi criticising PM Narendra Modi over economic policies and public appeals राष्ट्रीय ताज्या बातम्या

सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी; सामान्य जनतेला मोजावी लागतेय किंमत

देश चालवणे मोदींच्या आवाक्याबाहेर; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल   नवी दिल्ली: काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या अलीकडील आर्थिक आवाहनांवर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देश चालवणे ही मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे तसेच परदेश दौरे कमी करण्याचे केलेले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी मतदारयादीचा अभ्यास करावा – महसूलमंत्री बावनकुळे यांचा पलटवार

मुंबई: “राहुल गांधींचे आरोप हे निव्वळ वेडेपण आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही — ती संपूर्ण राज्यभर आहेत. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, ते राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार […]