BMC elections : उद्धव सेना–मनसे युतीत भांडुप, लोअर परळ आणि माहिममध्ये अडथळे
X: @vivekbhavsar मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) पुन्हा सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान ११४ जागा थेट जिंकणे कठीण असल्याची जाणीव दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी किमान एकत्रित […]




