एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र – अनिल गलगली
X : @therajkaran मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील (BMC) परिमंडळ 6 आणि 5 अंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंतीची दुरुस्ती/ पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारे चमत्कार झाला आहे. एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी […]