ताज्या बातम्या महाराष्ट्र

कालबद्ध पदोन्नतीतील ‘श्रेणी वेतन’ अटीला राजपत्रित अधिकारी महासंघाचा विरोध

X : @therajkaran मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (state government employee) दर दहा वर्षानी कालबद्ध पदोन्नती देतांना 5400 रुपये इतक्या श्रेणी वेतनाची (Grade Pay) काढून टाकण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला राजपत्रित अधिकारी महासंघाने (Gazetted Officers Mahasangh) विरोध केला आहे. या निर्णयाचा थेट वर्ग -1 पदावर निवड झालेल्या अधिकाऱ्यांना काहीही फायदा होणार नाही, असा आक्षेप अधिकारी महासंघाने […]