IIT Bombay institutional accountability editorial illustration showing an examination sheet on student rights, academic integrity, social justice and due process महाराष्ट्र ताज्या बातम्या

IIT मुंबई : विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या ‘ज्ञानमंदिराची’ उत्तरपत्रिका आता कोण तपासणार?

विशेष लेख | एक परखड भाष्य साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाने जातीय भेदभावाचे आरोप, परीक्षेतील कथित गैरप्रकार, विद्यार्थी आंदोलन आणि प्रशासनाची जबाबदारी एकाच वेळी ऐरणीवर; सामाजिक न्याय आणि शैक्षणिक शिस्त परस्परविरोधी ठरू नयेत, हीच IITसमोरील खरी परीक्षा मुंबई: एकेकाळी जगाला भारतीय बुद्धिमत्तेची ताकद दाखवणाऱ्या IIT व्यवस्थेने देशाला शास्त्रज्ञ, संशोधक, उद्योजक, तंत्रज्ञ आणि जागतिक नेतृत्व दिले. पण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॉलेजमधील मागासवर्गीय ग्रंथपालाचा अपमान सिद्ध; प्राचार्य–चेअरमन दोषी

मुंबई : श्री नारायण गुरु कॉलेजचे ग्रंथपाल अनंत पिराजी कदम (मागासवर्गीय) यांना वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कॉलेजचे प्राचार्य रवींद्रन एन. कार्थादी आणि चेअरमन एम. आय. दामोदरन यांना दोषी ठरवत न्यायालयाने त्यांच्यावर प्रत्येकी १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद सुनावली आहे. हा गुन्हा […]