Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणी मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज नाकारले; संशय वाढल्याचा आरोप
मुंबई/बारामती: राज्याचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar died in plane crash) यांच्या विमान अपघाताच्या दिवशीचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने (DGCA) माहिती अधिकारांतर्गत देण्यास नकार दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन संजय यादव (RTI activist Nitin Yadav) यांनी केला आहे. यादव यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ६ ते सकाळी ९ […]
