महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारतात अराजकता पसरवण्याचे षडयंत्र – सरसंघचालक

एखाद्या देशाची प्रगती होऊ नये म्हणून अनेक शक्ती कार्यरत असतात. भारताची गेल्या काही वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे, त्यामुळे भारताला मागे ढकलण्यासाठी देशांतर्गत असंतोष आणि अराजकता पसरवण्याचे षडयंत्र आखले जात आहे. या षडयंत्रापासून आपण सावध राहण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी सांगितले. ते आज, शनिवारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahayuti : महायुतीचे 80 टक्के जागा वाटप निश्चित;  भाजप 160 जागा लढवणार!

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणूक  नागपूर :  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती पुढे आलीय. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (महायुती) 80 टक्के जागावाटप निश्चात झाले आहे. उर्वरित जागांबाबत 3 ऑक्टोबरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.   देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल अशी शक्यता […]

विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपसाठी हर्षवर्धन पाटलांची गरज संपली!

X : @vivekbhavsar मुंबई : कोण हर्षवर्धन पाटील? काकाच्या जिवावर मोठा झालेला हा नेता. गेले २५ – ३० वर्षे राजकारणात असलेल्या हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांना इंदापूरच्या ((Indapur) बाहेर कोण ओळखते? असे अनेक प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका नेत्याने आमच्या पक्षासाठी हर्षवर्धन पाटील यांची गरज संपली आहे, असे स्पष्ट मत मांडले. अर्थात […]

लेख महाराष्ट्र विश्लेषण

शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेची खरी लाभार्थी महावितरण कंपनी – प्रताप होगाडे

X : @PratapHogade “महाराष्ट्र सरकारने 25 जुलै 2024 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत जोडभार असलेल्या राज्यातील  44 लाख 3 हजार शेतीपंप वीज ग्राहकांना (Agricultural pump) मोफत वीज (Free electricity) देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 14,760 कोटी रुपये अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापि तो केवळ “निवडणूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bawankule on Uddhav : तुम्हीच दगाबाजी केली : बावनकुळेनंचा ठाकरेंवर पलटवार

X: @therajkaran मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना (Uddhav Thackeray) 2019 ला मातोश्री निवासस्थानी अमित शहांसोबत (Amit Shah) झालेल्या बैठकीचा मुद्दा उकरून काढला. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे यांचीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, ‘उद्धवजी, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणाले. पण वेळ येताच दगाबाजी करून […]

मुंबई

कृषिफिडर सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय क्रांतिकारी! –  चंद्रशेखर बावनकुळे

X : @therajkaran मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन दिवसांत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू : अजित पवार 

X: @therajkaran मुंबई: लोकसभेच्या (Lok Sabha election) लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाही महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. या जागावाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी, मी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ), खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि भाजप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार नवनीत राणांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम 

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघ (Amravati ) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) लवकरच भाजपात (BJP) प्रवेश करण्याची शक्यता गेल्या काही दिवसापासून व्यक्त केली जात होती. यावर आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bavankule) यांनी प्रतिक्रिया देत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कुणाला नाही म्हणणार नाही’, भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी बावनकुळेंकडून सर्वांसाठी दार खुले

नागपूर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहे, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर ‘राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल’, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला. ‘ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही!’ असंही बावनकुळे यावेळी म्हणाले. ते कोराडी (नागपूर) येथे माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला स्वतंत्र […]