राष्ट्रीय ताज्या बातम्या

सत्य साई संस्थेचे बेंगळुरूमध्ये 600 खाटांचे नि:शुल्क मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

नंदी हिल्स :आजार साधा असो वा गंभीर — उपचार हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. समाजातील सर्व घटकांना आरोग्यसेवा मोफत मिळावी यासाठी सत्य साई संस्था देशभरात ‘नो बिलिंग काउंटर हॉस्पिटल’ उभारत आहे. म्हणजेच, तपासणीपासून ते औषधे आणि गंभीर शस्त्रक्रियांसह सर्व उपचार पूर्णतः नि:शुल्क असणारे मल्टिस्पेशालिटी रूग्णालय. संस्थेचे कम्युनिकेशन विभागाचे सीईओ सुचेतन रेड्डी कोट्टा यांनी सांगितले […]