महाड MIDCतील औद्योगिक सुरक्षा आणि वारंवारच्या दुर्घटनांबाबत आयोजित आढावा बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील सुरक्षेवर सुनील तटकरे यांची आढावा बैठक; सर्व कंपन्यांच्या संयुक्त तपासणीचे निर्देश

केमिकल साठे, संभाव्य धोके आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती सार्वजनिक करण्याची सूचना; दुर्घटनांवरील कारवाईचा हिशेब मागवला महाड : महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या स्फोट, आग आणि वायुगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी संबंधित शासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेत औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रांताधिकारी, पोलीस, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]