Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग : उद्धव ठाकरे घेणार शाहू महाराजांची गुरुवारी भेट
X: @therajkran राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj)काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackderay) प्रथमच कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. उद्या गुरुवारी ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं […]