ताज्या बातम्या राष्ट्रीय

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध!

X : @NalawadeAnant मुंबई – राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी (Rajya sabha election) दोन अपक्षांनी भरलेले तीनही उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अखेर दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे निश्चित झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट असल्याने याची अधिकृत घोषणा त्याच दिवशी केली जाईल. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी दाखल झालेल्या चार उमेदवारांच्या पाच अर्जापैकी भाजपचे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी रावसाहेब दानवेंची राज्यसभेवर वर्णी ?

X : @MilindMane70 मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा फॅक्टरमुळे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मराठा समाजातील (Maratha community) नेत्याला बळ द्यावे लागेल, याची जाणीव भाजपा पक्षाला झाल्याने रावसाहेब दानवे (Raosaheb […]