महाराष्ट्र

आमदार संजय शिरसाट यांना बाप्पा पावला!

सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती @NalawadeAnant मुंबई:  राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या महिन्यांवर होवू घातलेल्या असतानाच, सोमवारी रात्री महायुती सरकारने काही महामंडळावरील नियुक्त्या तातडीने जाहीर केल्या. या नियुक्त्यामध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच बाप्पा पावल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या वाट्याला काहीच लागले नसल्याचे यादी वरून दिसून […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्राला लॉजिस्टिक धोरणातून पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार!

X : @NalawadeAnant मुंबई – महाराष्ट्र लॉजिस्टीक धोरण-2024 ला (Maharashtra Logistic Policy-2024) आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने (Maharashtra State Economic Advisory Council) केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टीक धोरण तयार करण्यात आले आहे. हे धोरण पुढील 10 वर्षातील विकासाला समोर ठेऊन तयार करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हे तर अधिकाऱ्यांचे खच्चीकरण – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

मुंबई: राज्यात कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, त्या दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. तर बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. मात्र या नियुक्त्यांमुळे सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे […]