वेल्स संसद व ब्रिटन संसदीय संस्थांना भेट; महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधींचा अभ्यासदौरा
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या (Maharashtra Legislative) सभापती व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडममधील संसदीय व शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात Commonwealth Parliamentary Association (CPA) मुख्यालय, लंडन तसेच University of Wales Trinity Saint David, लँपेटर (वेल्स) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यात सभापती […]
