महायुती सरकारने वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका सादर करावी : काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
मुंबई – महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असताना “सरकार पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून स्वतःची पाठ थोपटत आहे, पण जनतेच्या हाती निराशाच आली आहे” अशी टीका करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला एक वर्षाच्या कामगिरीची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, “सरकार उपलब्धीची यादी मिरवत असले तरी वास्तव वेगळे आहे. […]
