Kolhapur Lok Sabha : शाहू महाराजांना निवडणुकीत उभा करण शरद पवारांचं राजकीय षडयंत्र : संजय मंडलिक
X: @therajkaran लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरमधून (Kolhapur Lok Sabha) शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandlik) यांनी शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडल आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. शाहू महाराजांना (Shahu Maharaj) निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र आहे. […]