“निधीचं अमिष दाखवून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत” — विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल
मुंबई – “राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी नातेवाईक—बायको, बहिण, दीर, मामेभाऊ, मुलगा—यांना बिनविरोध जिंकण्यासाठी दबाव टाकत आहेत. काही ठिकाणी गुलाल उधळून विजय साजरा झाला, पण लोकशाही मात्र पायदळी तुडवली गेली,” असा थेट आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेच्या बळावर संपूर्ण यंत्रणा वापरली जात आहे. “कुठे पैशाचे प्रलोभन, तर […]
