महाराष्ट्र अन्य बातम्या

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनची मदत

मुंबई: विनोद कांबळी यांच्या उपचारासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर भारतीय क्रिकेट संघाचा माजी आक्रमक फलंदाज विनोद कांबळी यांना प्रकृतीच्या कारणास्तव ठाणे (भिवंडी) येथील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कांबळी यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा […]

Sports ताज्या बातम्या

मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात हॅरिस शिल्डची जेतेपदासाठी झुंज

थरारक विजयासह पार केला उपांत्य फेरीचा अडथळा मुंबई : शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह अंतिम फेरी गाठली. अंजुमन इस्लामने अल बरकतचे १४४ धावांचे जबरदस्त आव्हान २ विकेट राखून गाठले तर मॉडर्न इंग्लिश शाळेने १०३ धावांचा पाठलाग […]

nana patole मुंबई ताज्या बातम्या

मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपा (BJP) हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं “सुध्दा भविष्यात उबाठा म्हणेल : आशिष शेलार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली असून ती आदित्य ठाकरेपर्यंत (Aaditya Thackeray) पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, असा खोचक पण मार्मिक टोला मुंबई भाजपा […]