ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात दंगली घडवण्याचे उध्दव ठाकरेंचे कारस्थान

भाजपाचे ज्येष्ठ नेते खा.नारायण राणे यांचा गौप्यस्फोट…. X : @NalawadeAnant मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका (Assembly elections) डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) राज्यात दंगली (Riots) घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते […]

शोध बातमी ताज्या बातम्या

108 ॲम्बुलन्स घोटाळा : म्हणून मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार दिले!

X : @vivekbhavsar भाग तिसरा मुंबई आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प (Emergency Medical Services) अंतर्गत राज्यात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचा ठेका बीव्हीजी इंडिया लिमिटेडला (BVG India Ltd) 26 जानेवारी 2014 रोजी पाच वर्षासाठी देण्यात आला होता. या आधी नमूद केल्याप्रमाणे करार संपल्यानंतरही बीव्हीजीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. नवीन पुरवठादार नेमण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या […]

महाराष्ट्र

46 हजार कोटींहून अधिक विकास कामे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णयTwitter : @therajkaran छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस […]