महाराष्ट्र ताज्या बातम्या

Anant Gadgil: आत्मचरित्र लिहिण्यास बंदी म्हणजे विचारस्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा : अनंत गाडगीळ

मुंबई: माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यानंतर केंद्र सरकार या मुद्द्यावर हादरलेले व गोंधळलेले दिसत आहे. परिणामी, सरकारी कर्मचारी तसेच सैन्यदलातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान 20 वर्षे आत्मचरित्र किंवा आठवणी लिहिण्यास बंदी घालणारा कायदा केंद्र सरकार लवकरच आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्लीतील एका मोठ्या वृत्त समूहाने उघड केली आहे. सदर वृत्त समूहानुसार, नुकत्याच पार […]