Fishing boats docked at a Koliwada jetty in Mumbai highlighting the traditional fishing community amid Dharavi boundary demarcation issue मुंबई ताज्या बातम्या

धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनासाठी समिती; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई  — धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाच्या प्रश्नावर निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी कोंकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. समितीने तीन महिन्यांत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात धारावी कोळीवाड्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर बैठक पार पडली. बैठकीला स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावीची पुनर्निविदा काढून ३७ एकर भूखंड गिळंकृत करण्याचा ‘उबाठा’चा डाव

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पुनर्निविदा काढून ३७ एकरचा भूखंड गिळंकृत करण्याचा ‘उबाठा’चा डाव आहे. उद्धव ठाकरेंच्या द्वितीय पुत्राच्या वनस्पती आणि प्राणीप्रेमासाठी हे षड्यंत्र रचले जात आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत (धारावी) मरणयातना भोगणाऱ्या गोरगरीबांना चांगली घरे मिळताहेत, हे त्यांना बघवत नाही. त्यामुळेच मुंबईच्या सुनियोजित विकासाला ते विरोध करीत असल्याची घणाघाती टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष […]