UIDAI, NHRC आणि TISS यांच्या संयुक्त उपक्रमातून आधार सेवा नागरिकांच्या दारात
महापे आणि बेलापूरमध्ये विशेष आधार शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई: Unique Identification Authority of India (UIDAI) अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांच्या वतीने महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार समुदाय पोहोच शिबिरांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि Tata Institute of Social Sciences (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे रोजी ही शिबिरे पार […]
