महाराष्ट्र

धुळ्यात चोरीचा गुन्हा पोलिस श्वान ‘जय’ने केला उघड – ₹1.20 लाखांचा मुद्देमाल परत

धुळे : देवपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस श्वान ‘जय’ आणि हस्तकांनी उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ₹1,20,556 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोने, चांदीचे दागिने, पितळी आणि तांब्याची भांडी तसेच रोख रकमेचा समावेश आहे. श्वान पथकाच्या कामगिरीला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या कामगिरीबद्दल श्वान […]