ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकारकडून ग्रामीण जनतेचा बळी : राजन क्षीरसागर

Twitter : @therajkaran परभणी कृषी विभागाने महाराष्ट्रातील 36 पैकी 24 जिल्ह्यात खरीप हंगामातील शेती उत्पादनात 50% घट झाली असल्याचा अहवाल दिलेला असताना व 839 महसूल मंडळात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केवळ 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करून दुष्काळग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी भाजप सरकार ग्रामीण जनतेचा बळी देत आहे, अशा शब्दात किसान सभेने (Kisan Sabha) या निर्णयाचा निषेध केला आहे. यासंदर्भात, किसान सभेचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा : विजय वडेट्टीवार यांची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून दुष्काळी स्थिती (drought like situation) निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून […]