महाराष्ट्र ताज्या बातम्या

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार दावोस: स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झ्युरिक: “महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’साठी मजबूत पार्श्वभूमी आणि सक्षम इकोसिस्टिम तयार केली असून, याच आधारावर यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “महाराष्ट्र हे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

फ्लिपकार्टकडून भारतातील नव्या व्यापार मार्गांना चालना — उद्योजकांचे सबलीकरण आणि समावेशक वाढीला प्रेरणा

बंगळुरू: भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात फ्लिपकार्टने केलेल्या नवोन्मेषामुळे देशात एक नवे आर्थिक आणि तांत्रिक परिवर्तन घडून येत आहे. सुरत, भिवंडी, जयपूर आणि करनालसारख्या शहरांनी आता नव्या प्रादेशिक व्यापार केंद्रांचा चेहरा घेतला असून, या क्लस्टर्समध्ये या उत्सवाच्या हंगामात नव्या निवडींमध्ये तब्बल १.४ पट वाढ झाली आहे. फ्लिपकार्टने टियर-२ आणि टियर-३ शहरांतील उद्योजकांना तंत्रज्ञानाधारित, शाश्वत व्यवसाय मॉडेल विकसित […]