महाराष्ट्र

भाजप – सेना – राष्ट्रवादी महायुती लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय समिती स्थापन करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीच्या ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वय करण्यासाठी तीनही पक्षासह एनडीएतील इतर घटक पक्षाच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती बनविण्यासाठीचा निर्णय मंगळवारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह प्रमूख घटक पक्षनेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.  लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना यात सत्तारूढ महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या […]