Devendra Fadnavis speaking in Maharashtra Assembly on Satara Zilla Parishad election controversy and police action महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातारा ZP निवडणुकीत ‘लोकशाहीचा खून’? पोलिसांवर गंभीर आरोप; विधानसभेत स्फोटक खडाजंगी

मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित हिंसाचाराचे तीव्र पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मतदानापासून सदस्यांना रोखल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत, “मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे म्हणजे लोकशाहीचा खून आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया विधानपरिषदेत दिली. या प्रकरणात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ग्रामीण भागातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास सार्थ ठरवू!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाची हॅट्रिक करून विक्रमच केला आहे. सुरुवातीला नगरपरिषद आणि नगरपंचायती, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका—अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीनही निवडणुकांत दणदणीत विजय मिळवून महायुतीचा भगवा दिमाखात फडकवला आहे. या निवडणुकीत जनतेने शिवसेनेला सुद्धा भरघोस मते दिली आणि आमच्यावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणात प्रदूषणकारी उद्योगांना थारा नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक’ प्रकरणावर शिंदेंची स्पष्ट भूमिका चिपळूण: लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक’ या कंपनीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी कोकणातील जनतेला ठाम शब्दांत आश्वासन दिले.कोकणच्या माती, पाणी, हवा आणि जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही उद्योगाला सरकार पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली. चिपळूण येथे झालेल्या […]