ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे : संजय राऊत
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात ड्रग घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे असल्याचा खळबळजनक दावा उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांनी शनिवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. बिग बॉस २ चा विजेता एल्विश यादव विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) सापाचे विष आणि […]