Pratap Sarnaik | Maharashtra Air Ambulance Service Planning महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील महामार्गांवर अपघातानंतर आता ‘एअर लिफ्ट’ची तयारी…!

मुंबई — राज्यातील प्रमुख महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांनंतर गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. या सेवेसाठी समृद्धी महामार्ग, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई–गोवा महामार्गाला प्राधान्य देण्यात येणार असून, नववर्षाच्या सुरुवातीला सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी […]

महाराष्ट्रातील नव्या 108 रुग्णवाहिकेची पाहणी करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; वाहनाच्या मागील भागावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

१०८ रुग्णवाहिकांवर मोदींचे मोठे छायाचित्र; सरकारी आरोग्यसेवेला ‘ब्रँडिंग’चा रंग?

‘सेवा संकल्प’च्या पार्श्वभूमीवर नव्या रुग्णवाहिका सेवेत आणण्याची तयारी; सार्वजनिक आरोग्यसेवेच्या वाहनांवर पंतप्रधानांचा फोटो कोणत्या नियमाने? अत्याधुनिक सुविधांचे स्वागत; पण छायाचित्राचा निर्णय कुणाचा, खर्च कुणाचा आणि अधिकृत निकष काय? सरकारकडून स्पष्टतेची अपेक्षा मुंबई : अपघात असो, हृदयविकाराचा झटका असो किंवा अन्य वैद्यकीय आणीबाणी—रुग्णाच्या ‘गोल्डन अवर’मध्ये धावून येणारी महाराष्ट्राची ‘108’ रुग्णवाहिका ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची जीवनरक्षक […]

ABVP activists protest outside Tata Institute of Social Sciences Mumbai demanding better emergency medical facilities for students महाराष्ट्र ताज्या बातम्या

TISS विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेवर अभाविपचा सवाल; १० दिवसांत कारवाईची मागणी

२४×७ वैद्यकीय सेवा, समर्पित रुग्णवाहिका, हेल्पलाइन आणि रुग्णालयाशी MOU करण्याची मागणी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आणि काही विद्यार्थ्यांनी TISS मुंबई कॅम्पसबाहेर निदर्शने करून प्रशासनाला […]