सुल्झर पंप्समध्ये अडीच लाखांहून अधिक बोनस; कमाल रक्कम ₹2.61 लाख
गणेशोत्सवापूर्वी कामगारांना बोनसचे वाटप; गतवर्षीच्या तुलनेत कमाल आणि किमान दोन्ही रकमांमध्ये वाढ नवी मुंबई : दिघा येथील सुल्झर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना यंदा अडीच लाख रुपयांहून अधिक बोनस देण्यात आला आहे. सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियनने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ वर्षासाठी कमाल ₹२,६१,३८० तर किमान ₹२,४६,८६३ इतका बोनस ८ सप्टेंबर रोजी कामगारांना देण्यात आला. कंपनीत दिवाळीचा […]
