ताज्या बातम्या महाराष्ट्र

Khichadi scam : खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे सुरज चव्हाण यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

X: @therajkaran कथित खिचडी घोटाळा (Khichdi scam) प्रकरणी ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीकडून (ED) चव्हाण यांच्याशी संबंधित ८८ लाख ५१ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमीन यांचा समावेश आहे.  न्यायाधीश एम.जी देशपांडे (M. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मातोश्री”च्या गळ्यातील ताईत रवींद्र वायकर राजकीय बळी की पटलावरील मोहरा

X: @therajkaran गेली कित्येक वर्षे मातोश्रीच्या गळ्यातील ताईत असणारे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) यांच्या कित्येक महिने अपेक्षित असलेल्या शिवसेना शिंदे गटातील (Shiv Sena Shind group) प्रवेशाने फारसे कोणाला आश्चर्य वाटत नसले तरी त्यांचा प्रवेश हा “राजकारणाचा धंदा, धंद्यातील राजकारण आणि त्यामागचे अर्थकारण” सुरक्षित राहावे यासाठीच केलेला खटाटोप आहे, अशी चर्चा राज्यातील जाणकारांमध्ये सुरू […]