महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यभर ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी ‘विनामूल्य’…!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘मास्टरस्ट्रोक’ मुंबई  – राज्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) प्रस्तावित रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी आता ‘महसूलमुक्त’ आणि ‘सारा माफी’सह पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) शुक्रवारी जारी केला.या निर्णयामुळे राज्यातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात बळकट होणार असून […]