महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार

८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यातील बांधकाम सुरू असलेले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धान उत्पादकांना न्याय हवा; चंद्रपूरला कृषी विद्यापीठाची मागणी — मुनगंटीवारांचे विधानसभेत सरकारला खडे बोल

नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

१० हजार दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळी भेट — किसन बोरेले यांच्या पुढाकाराने अभूतपूर्व समाजसेवा

यवतमाळ : यंदाच्या ओला दुष्काळ आणि नापिकीमुळे गंभीर समस्यांना सामोरे जात असलेल्या आदिवासी व शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात उपासमार होऊ नये, यासाठी पांढरकवड्यातील समाजसेवक किसनराव बोरेले यांच्या पुढाकाराने आणि लंडनस्थित रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फाउंडेशनच्या सहकार्याने १० हजार दुष्काळग्रस्त कुटुंबांना दिवाळी भेट किटचे वितरण करण्यात आले. झरीजामणी, आंबेझरी, मारेगाव, सोन कोलाम पोड, वसंतनगर तांडा, […]