Maharashtra loose edible oil shop with FDA inspection and 12-month transition period for traders to comply with food safety rules महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुट्या खाद्यतेलावर FDAची कारवाई वर्षभरासाठी स्थगित; कायदा मात्र कायम!

व्यापाऱ्यांना ‘ट्रांझिशन’ दिलासा; नियमांचे पालन करण्यासाठी एक वर्षाची मुदत, त्यानंतर वाढ नाही मुंबई  — राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीविरोधातील अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीमुळे अडचणीत आलेल्या पारंपरिक खाद्यतेल व्यावसायिकांना राज्य सरकारने मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रीवरील FDAची कारवाई एक वर्षासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर करत, या काळात व्यापाऱ्यांनी विद्यमान […]

माध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सावजी उद्योगाविषयी भूमिका स्पष्ट करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘सावजी’ वादावर सरकारची भूमिका स्पष्ट; उद्योगाला बदनाम करणारी सरसकट विधाने अयोग्य : बावनकुळे

“भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करा; पण संपूर्ण सावजी उद्योगावर प्रश्नचिन्ह लावू नका” तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मुंबई :  अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडे विदर्भातील ‘सावजी’ मटणाबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी या विषयावर प्रतिक्रिया देत, एखाद्या विशिष्ट प्रकरणात नियमभंग किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर […]

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करणारे शास्त्रज्ञ आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणारे वरिष्ठ अधिकारी यांचे प्रतिनिधिक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDA मध्ये तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून नवा वाद; २९ कर्मचाऱ्यांची मंत्र्यांकडे लेखी तक्रार

कामाच्या ताणापासून मनुष्यबळाच्या कमतरतेपर्यंत गंभीर आक्षेप; कठोर अंमलबजावणीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेचीही विभागात चर्चा मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तथा ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार करत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला पुरावा!

मुंबई 2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला होता. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून 2023) या कालावधीत 36,634 कोटी रुपये परकीय गुंतवणूक आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमातून दिली आहे. आता 2023-24 च्या दुसर्‍या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर 2023) सुद्धा आकडेवारी आली […]

मुंबई

एफडीएकडून पान शॉपवर धडक कारवाई

Twitter : @therajkaran मुंबई :गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अन्न व औषध विभागाकडून धडक कारवाई सुरु आहे. यातून मोठ्या प्रमाणात सुंगंधित तंबाखुजन्य जप्त करण्यात आले असून त्या त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एफडीएचे संयुक्त आयुक्त एस. पी. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तसेच कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसात मुंबईतील एकूण ४ […]