महाराष्ट्रात अनधिकृत बांधकामांतील सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध; महसूल विभागाचे नवे निर्देश महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनधिकृत बांधकामांतील सदनिकांच्या दस्तनोंदणीवर निर्बंध; महसूल विभागाचे नवे निर्देश

मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी आणि आवश्यक प्रमाणपत्रांची तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुय्यम निबंधकांवर विभागीय चौकशीचा इशारा मुंबई  : राज्यातील अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य सदनिकांच्या विक्रीमुळे नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दस्तनोंदणी प्रक्रियेवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निर्देश दिल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात […]