सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी; सामान्य जनतेला मोजावी लागतेय किंमत
देश चालवणे मोदींच्या आवाक्याबाहेर; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल नवी दिल्ली: काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या अलीकडील आर्थिक आवाहनांवर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देश चालवणे ही मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे तसेच परदेश दौरे कमी करण्याचे केलेले […]
