स्वातंत्र्यवीरांचा वारसा जपणाऱ्या अरुण जोशी यांच्या कृतिशीलतेचा गौरव
मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर अत्यंत जोमाने पुढे जात असतानाच, यंदा पुनश्च नागपूरस्थित अरुण जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीद्वारे सावरकरभक्तांनी स्मारकाच्या कार्याला अधिक प्रभावी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. कुशल संघटन, प्रशासकीय क्षमता, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सूक्ष्म निरीक्षण आणि कृतीशीलता ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ३ फेब्रुवारी […]
