नांदेडचे आमदार कल्याणकर यांची गाडी फोडली
X: @therajkaran नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे नांदेडजवळ असलेल्या अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे दुपारी लग्नासाठी गेले असता अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. एम. एच. २६-बीसी ७७७१ या गाडीतून आमदार बालाजी कल्याणकर हे लग्नाला गेले होते. त्यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. आमदार कल्याणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील […]