महाराष्ट्रातील शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवणारे उमेदवार. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात ३०,२०९ शिक्षक भरतीला अधिकृत सुरुवात; ‘पवित्र’ पोर्टलवर पसंतीक्रम नोंदणी सुरू

११ ऑगस्टपर्यंत पर्याय ‘लॉक’ करणे बंधनकारक; १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय, १०,३२८ पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार मुंबई : राज्यातील डी.एड.-बी.एड. पात्र उमेदवारांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देत शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘पवित्र’ (Pavitra) पोर्टलद्वारे एकूण ३०,२०९ शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली असून, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनांतील […]

महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन भरती परीक्षा, सायबर सुरक्षा, बायोमेट्रिक पडताळणी आणि पेपरफुटी रोखण्यासाठीच्या डिजिटल व्यवस्थेचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“पेपरफुटी”ला सरकारचा अखेर ‘डिजिटल’ लगाम…?

राज्यातील सर्व शासकीय परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन करण्याची तयारी; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती दोन महिन्यांत अहवाल; भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांचे संकेत मुंबई : राज्यातील भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार आणि त्यामुळे लाखो उमेदवारांचा ढासळलेला विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व भरती आणि स्पर्धा परीक्षा टप्प्याटप्प्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘चोर तो चोर, वर शिरजोर’; तलाठी भरती घोटाळा प्रकरणी विखेंच्या वक्तव्याने उमेदवारांचा संताप

मुंबई तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही, तरी आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करू, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्यानंतर उमेदवारांचा पारा चढला. ‘चोर तो चोर, वर शिरजोर’ अशा शब्दात उमेदवारांनी आपला संताप व्यक्त केला. तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज […]