आखातातील युद्ध परिस्थिती आणि भारतातील ऊर्जा स्थिती
– सुधीर थोरवे, नवी मुंबई अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणवर केलेल्या हल्ल्याला आता दोन आठवडे होत आले आहेत. या युद्धाची झळ आखातातील देशांना प्रत्यक्ष जाणवत असली, तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम विशेषतः आशिया खंडातील देशांवर आणि काही प्रमाणात जगातील इतर देशांवरही दिसून येत आहेत. आखातातील तेल उत्पादक देशांकडून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर या युद्धाचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे […]
