नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ईव्हीएम वादावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘पराभवाचे खापर ईव्हीएमवर नको…; काँग्रेसने नेतृत्व तपासावे’…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर घणाघात; संवैधानिक संस्थांबद्दल अविश्वास निर्माण करून अराजकतेला खतपाणी घातल्याचा आरोप…! मुंबई— निवडणुकांतील पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) फोडण्याऐवजी काँग्रेसने स्वतःच्या नेतृत्वाचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशातील संवैधानिक संस्थांविषयी अविश्वास निर्माण करून अराजकतेला खतपाणी घालण्याचे राजकारण काँग्रेसकडून […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Election commission : ज्ञानेश कुमार,सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी निवड

X: @therajkaran पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय समितीने आज दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि सुखबीर संधू (Sukhbir Singh Sandhu) यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली, असे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पॅनेलच्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले. या नावावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय […]