कर्ज काढून विदेशात शिक्षण? निर्णयाआधी जोखीम तपासा!
अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट; महागडे शिक्षण, बदलते व्हिसा धोरण आणि नोकरीची अनिश्चितता पालकांसाठी चिंतेचा विषय मराठवाडा वार्तापत्र विदेशात उच्च शिक्षण घेणे हे गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. चांगले शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि शिक्षणानंतर मोठ्या पगाराची नोकरी मिळेल, या अपेक्षेने अनेक पालक आपल्या मुलांना अमेरिकेसह विविध देशांमध्ये पाठवत आहेत. मात्र बदलते जागतिक […]
