मराठवाड्यात महाविद्यालय वाटपात मंत्री चंद्रकांत दादांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप
@therajkaran छत्रपती संभाजीनगर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय वाटप करत असताना मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या संस्थांना झुकते माप दिले आहे. यामुळे भाजप समर्थक तसेच इमाने इतबारे शिक्षण देऊ पाहणाऱ्या अनेक संस्थांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे विधी महाविद्यालय वाटप करत असताना न्याय देऊ पाहणाऱ्या संस्थांवरच अन्याय […]