महाराष्ट्र ताज्या बातम्या

वन्यजीव कायद्यात सुधारणा करण्याची मागणी; माने यांची पर्यावरणतज्ञ माधवराव गाडगीळ यांच्याशी तातडीने चर्चा करण्याची सूचना

पुणे : वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुनाट झालेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक असून, त्यासाठी ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्याशी थेट चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.याबाबतचे सविस्तर पत्र त्यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवले […]

लेख

बिबट्या ‘नरभक्षक’ नाही, तर नव्या युगाचा ‘सहोदर’?

By विक्रांत पाटील बिबट्यांची पुढली पिढी मानवी वावराला सरावलेली; मानव-प्राणी संबंधांचा राजस्थानातील आदर्श भीती आणि वास्तवाच्या पलीकडेरात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र… आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्व आता केवळ बातमी नाही, तर अनेकांसाठी ती एक जिवंत भीती बनली आहे. बिबट्या म्हणजे ‘नरभक्षक’, एक धोकादायक प्राणी, ही आपली सामान्य समजूत. पण […]