Maharashtra Forest Minister Ganesh Naik addressing the Legislative Assembly while responding to a discussion on tiger attacks, leopard conservation and wildlife sanctuaries. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वाघ अभयारण्य, इतरत्र बिबट अभयारण्य; मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी देणार

मुंबई : राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबा धर्तीवर वाघ अभयारण्य उभारण्यात येईल, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांसाठी स्वतंत्र अभयारण्ये निर्माण केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी सूचना मांडताना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर झालेल्या […]

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वन विभागाची मानव-वन्यजीव संघर्षावरील बैठक महाराष्ट्र ताज्या बातम्या

एक हजार गावांमध्ये एआय आधारित वन्यजीव अलर्ट यंत्रणा; मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ₹२६० कोटींचा आराखडा

मुंबई : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि वन्य प्राण्यांच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना वेळेत मिळावी यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अलर्ट यंत्रणा उभारण्यास राज्य वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ₹२६० कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, वन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बिबट्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी–अधिकारी संयुक्त बैठक; मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस पावले : वनमंत्री गणेश नाईक

नागपूर: राज्यातील मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी सरकार गंभीर असून, भविष्यात एकही मनुष्य बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यूमुखी पडू नये यासाठी यंत्रणा सतर्क केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ज्या विभागात बिबट्यांचा त्रास वाढला आहे, तेथे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार […]