पाकिस्तान डायरी

दहशतवादाची फॅक्टरी!

X: @therajkaran पाकिस्तानात सुमारे अडीच कोटी मुले शाळेत जात नाहीत. ही सगळी मुले गरीब घरातील आहेत. त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून ते कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत नाहीत. शाळेत न जाणाऱ्या मुलांची इतकी प्रचंड संख्या पाकिस्तान पुढील डोकेदुखी ठरू शकते. कधीही शाळेचे तोंडदेखील न पाहिलेली ही मुले बहुतांश करून बलुचिस्तान, सिंध आणि खैबर […]