राष्ट्रीय ताज्या बातम्या

भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

मुंबई: भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी राज्यसभेचे खासदार Ashok Chavan यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती लोकसभेचे अध्यक्ष Om Birla यांनी जाहीर केली. भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, संसदीय पातळीवर संवाद वाढविणे तसेच परस्पर सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करणे, हा या संसदीय मैत्री गटाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून दोन्ही […]