महाराष्ट्र ताज्या बातम्या

किमान सरकारने चहापानाचा कार्यक्रम रद्द करायला हवा होता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची खंत मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या विमानदुर्घटनेतील दुर्दैवी निधनानंतरही, राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. आपले नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना या नेत्याने सांगितले की, “अजित पवार यांच्या अकाली […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

देशातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत आहेत : अनंत गाडगीळ

जर्मनी :  “आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी असंख्य इमारतींचे स्तंभ भक्कमपणे उभारले. मात्र आज एक विरोधी पक्षाचा नेता म्हणून देशातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना, लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत चालल्याचे स्पष्टपणे दिसत आहे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध आर्किटेक्ट अनंत गाडगीळ यांनी जर्मनीत केले. जर्मनीतील प्रसिद्ध हायडलबर्ग विद्यापीठाने यंदाच्या हिवाळी सत्रात “लोकशाहीपुढील आव्हाने” […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

निवडणुका होणार, पण निकाल टिकणार का?

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आरक्षणाचा पेच आणि निवडणुकीनंतरच्या शक्यता! विक्रांत पाटील कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी उत्साह आणि अपेक्षांच्या या वातावरणात एका मोठ्या कायदेशीर अनिश्चिततेचे […]